समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या वेबसाईटवर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या कुठल्याही योजनेचीप्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर. खात्री करत नाही. कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.

मागासवर्गीय महिलांना शिलाई मशीन पुरविणे

अटी व शती :-

अर्जदार अनु.जाती, नवबौध्द, अनु.जमाती, विजाभज या प्रवर्गातील असावा. वार्षिक उत्पन्न रु. 40,000/- पेक्षा जास्त नसावे, अर्जदार हा ग्रामीण भागातील ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असावा, सदर योजना महिलांकरिता आहे, मागासवर्गीय जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, ग्राम पंचायत सचिवाचा रहिवासी प्रमाणपत्र, जागा उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र, विद्युत पुरवठा उपलब्धतेचा पुरावा, दिव्यांग असल्यास दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. 


संपर्क:- संबंधित तालुक्यातील पंचायत समिती कार्यालय