अटी व शर्ती :-
अर्जदार अनु. जाती, नवबौध्द, अनु. जमाती, विना/भज या प्रवर्गातील असावा, वार्षिक उत्पन्न रु. 40,000/- पेक्षा जास्त नसावे, अर्जदार हा ग्रामीण भागातील ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असावा, सदर योजना महिलांकरिता आहे, मागासवर्गीय जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, ग्राम पंचायत सचिवाचा रहिवासी प्रमाणपत्र, जागा उपलब्ध असल्याचे
14
प्रमाणपत्र, विद्युत पुरवठा उपलब्धतेचा पुरावा, दिव्यांग असल्यास दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
संपर्क:- संबंधित तालुक्यातील पंचायत समिती कार्यालय