अटी व शर्ती :-
अर्जदार अनु.जाती, नवबौध्द, अनु.जमाती, विजाभज या प्रवर्गातील असावा, वार्षिक उत्पन्न रु. 40,000/- पेक्षा जास्त नसावे, अर्जदार हा ग्रामीण भागातील ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असावा, मागासवर्गीय जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, ग्रा.से.चे रहिवासी प्रमाणपत्र, ग्रामपंचायतचे व्यवसाय प्रमाणपत्र, रेशन कार्ड झेराक्स, जागा उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र, बेरोजगार असल्याचे ग्राम सचिवाचे प्रमाणपत्र.
संपर्क:- संबंधित तालुक्यातील पंचायत समिती कार्यालय