सदर योजनेंतर्गत मागासवर्गीय वस्त्यांमध्ये विकासाची कामे उदा, रस्ता, नाली, समाज भवन, सभा मंडप, ग्रीन जिम विद्युत व्यवस्था इत्यादी कामे मंजूर करण्यात येतात, संपर्क:- संबंधित तालुक्यातील पंचायत समिती कार्यालय