समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या वेबसाईटवर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या कुठल्याही योजनेचीप्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर. खात्री करत नाही. कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.

कमरेपासून खाली दिव्यांगत्व असलेल्या अस्थिव्यंग व्यक्तीला तीनचाकी सायकल/मोटोराईज ट्रायसायकल (बॅटरी ऑपरेटेड) पुरविणे

दिव्यांगांना तीन चाकी सायकल / मोटोराईन ट्रायंसायकल (बॅटरी ऑपरेटेड) योजनेंतर्गत दोन्ही हात सहढ कमरेपासून खाली दिव्यांगात्व असलेल्या अस्थिव्यंग व्यक्तीला लाभ देण्यात येते, दिव्यांग लाभार्थी नागपूर जिल्हयाचा रहिवासी असावा, लाभार्थ्यांचे वय 18 ते 50 आत असावे. या योजनेसाठी किमान 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या ग्रामीण भागातील दिव्यांग असावा. यापुर्वी या योजनेचा लाभ घेतला नसावा.

संपर्क:- संबंधित तालुक्यातील ग्राम पंचायत व पंचायत समिती कार्यालय