समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या वेबसाईटवर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या कुठल्याही योजनेचीप्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर. खात्री करत नाही. कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.

अंध व्यक्तीसाठी सहाव्यभूत साधने व उपकरणासाठी अर्थसहाय्य करणे

यात अंध व्यक्तींना स्मार्ट केन व स्मार्ट फोन माग्निफायरही वैय्यक्तिक साहित्य पुरविण्यात येत आहे. या योजनेसाठी किमान 40% किंवा त्यापेक्षा जास्त अंध असलेला ग्रामीण भागातील दिव्यांग लाभार्थी असावा. तसेच तो नागपुर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहीवासी असावा, लाभाथ्यांचे वय १० वर्षे पूर्ण व त्यापुढील असावा, यापूर्वी या योजनेचा लाभ घेतला नसावा,

संपर्क:- संबंधित तालुक्यातील ग्राम पंचायत व पंचायत समिती कार्यालय