उदिष्टे :-
वन विभागाकडून जिल्हयातील वन क्षेत्रातील उत्पन्नातुन जिल्हा परिषदेस निधी देण्यात येतो त्या पैकी विभागास 7% निधी प्राप्त होतो. प्राप्त निधीतून वन संरक्षीत गावांच्या विकासासाठी सामुहीक स्वरुपातील योजना वन विभागाने घोषित केलेल्या वस्त्यांमध्ये राबविल्या जाते.
लाभाचे स्वरुप :-
1. झाडे लावणे
२. सार्वजनिक मैदान विकास
3. रस्ते व रपटे
4. वैद्यकिय सेवा
5. पिण्याच्या पाण्याच्या सोई
लघुसिंचन तलाव
7. पशुवैद्यकिय दवाखाण्यास ओषध खरेदी,
8. प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांना पुस्तके व लेखन सामग्री
संपर्क: संबंधित तालुक्यातील पंचायत समिती कार्यालय