उहिष्टे :-
दिव्यांग व्यक्तीना सर्वांगीण विकासासाठी घरकुल उपलब्ध करून देणे,
अटी व शर्ती :-
1. ग्रामीण भागातील किमान 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र असणारी व्यक्ती असावी,
2. नागपुर जिल्ह्यातील रहिवासी दाखला आवश्यक. 3. सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर समितीच्या शिफारशी नुसार पात्र उमेदवारास लाभ देण्यात येईल.
4. यापूर्वी या योजनेचा लाभ घेतला नसावा.
संपर्क:- संबंधित ग्रामपंचायत व पंचायत समिती