समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या वेबसाईटवर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या कुठल्याही योजनेचीप्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर. खात्री करत नाही. कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.

अनु. जाती/नवबौध्द यांच्या मालकीची विहीरीची विद्युतीकरण

उद्दिष्ट:

अनुसूचित जाती व नवबौद्ध यांच्या शेतीपंपाची वीज जोडणी करणं

अटी व शर्ती :

या योजनेसाठी फक्त अनुसूचित जाती व नवबौद्ध लाभार्थीच अनुज्ञेय असतील.

लाभाचे स्वरूप :

अनुसूचित जाती व नवबौद्ध यांच्या शेतीपंपाच्या वीज जोडणीकरिता लागणारी विद्युत यंत्रणा जसे रोहित्र, उच्चदाब वाहिनी व लघुदाब वाहिनी विकसित करणं.

संपर्क :

अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मंडळ

सूचना  :

अर्ज प्रणालीचं स्वरूप : ऑनलाइन