समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती या वेबसाईटवर अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या कुठल्याही योजनेचीप्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर. खात्री करत नाही. कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.कृपया आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता योजनांच्या माहितीसाठी थेट कार्यालयाशी संपर्क साधावा.
अ.क्र. अधिसूचित लोकसेवेचा तपशील लोकसेवा पुरविण्यासाठी विहित केलेली कालमर्यादा लोकसेवा पुरविण्यासाठी निर्धारित शुल्क पदनियुक्त अधिकारी प्रथम अपिलीय अधिकारी द्वितीय अपिलीय अधिकारी
1 शासकीय वसतिगृह प्रवेश अर्ज केल्यानंतर 1 महिना निशुल्क विशेष अधिकारी (शानिशा) सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर प्रादेशिक उपआयुक्त, समाज कल्याण, नागपूर
2 निवासी शाळा प्रवेश जुलै अखेर निशुल्क विशेष अधिकारी (शानिशा) सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर प्रादेशिक उपआयुक्त, समाज कल्याण, नागपूर
3 परदेशी शिष्यवृत्ती ऑक्टोबर अखेर निशुल्क सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर उपायुक्त, (शिक्षण), समाज कल्याण आयुक्तालय, पुणे सहआयुक्त, (शिक्षण), समाज कल्याण आयुक्तालय, पुणे
4 देशांतर्गत शिष्यवृत्ती ऑक्टोबर अखेर निशुल्क सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर उपायुक्त, (शिक्षण), समाज कल्याण आयुक्तालय, पुणे सहआयुक्त, (शिक्षण), समाज कल्याण आयुक्तालय, पुणे
5 जेष्ठ नागरिकांना ओळखपत्र देणे अर्ज प्राप्त झाल्यानंतर 1 महिना निशुल्क सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नागपूर उपजिल्हाधिकारी, नागपूर जिल्हाधिकारी, नागपूर